आम आदमी पार्टीकडून २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पुणे:- राज्यात महानगरपालिका निवडणुकीच वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. इच्छुक उमदेवारांची उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ चालू असतानी अशातच पुण्यात आम आदमी पार्टीने देखील निवडणुकीसाठी पार्टीमधून उमेदवार उभे केलेले दिसून येत आहे. आम आदमी पार्टीकडून पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची (Aam Aadmi Party announced candidates list) पहिली यादी जाहीर (AAP first candidates list) करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांची पहिली यादी आपकडून जाहीर करण्यात आली आहे.
महानगरपालिका २०२५-२६ निवडणूक साठी आम आदमी पार्टीकडून जाहीर केलेली निवडणूक यादी खालील प्रमाणे दिसून येते.(Aam Aadmi Party announced candidates list):-
सौ शितल कांडेलकर प्रभाग 3 (अ) ओबीसी महिला
2. श्री संतोष काळे: प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण
3. सौ श्रद्धा शेट्टी :- प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती
4. श्री शंकर थोरात: प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण
5. श्री विकास चव्हाण: प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती
6. अँन अनिस :- प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला
7. श्री सुदर्शन जगदाळे :- प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण
8. सौ आरती करंजावणे: प्रभाग 10 सर्वसाधारण महिला
9. अँड. कृणाल घारे :- प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण
10. अँड. दत्तात्रय भांगे: प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण
11. श्री समीर आरवडेः प्रभाग 19 (क) सर्वसाधारण
12. सौ मधू किरण कांबळे :- प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला
13. श्री उमेश बागडेः- प्रभाग 23 (क) अनुसूचित जाती
14. सौ विजया किरण कद्रे: प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला
15. श्री निरंजन अडागळे : प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती
16. श्री अनिल कोंढाळकरः प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण
17. अँड अमोल काळे: प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण
18. श्री निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण
19. श्रीमती सुरेखा भोसले: प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला
20. श्री रमेश मते :- प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण
21. श्री धनंजय बेनकर प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण
22. श्री कुमार धोंगडे प्रभाग 39 (ड) सर्वसाधारण
23. श्री गजानन भोसले: प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण
24. सौ प्रिया निलेश कांबळे : प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला
25. श्री प्रशांत कांबळे : प्रभाग 38 (इ) सर्वसाधारण
पक्षाकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीत साधारणपणे सर्वच सामाजिक घटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. अनुसूचित जाती, ओबीसी, सर्वसाधारण व महिलांना (OBC women candidates) सूचीमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.


Shinde_Rupali
