पुण्यात महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे मित्रपक्षामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी शिसेनेला अवघी एकच जागा?

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने जागा वाटपावरून घेतलेल्या भूमिकेने शिवसेना शिंदे पक्षापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महायुतीत भाजपाने जागा वाटपावरून घेतलेले भूमिकेने शिवसेना शिंदे गट पक्षापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन मित्रपक्षांनी पुणे महापालिकेत युती करून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असता, गेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांसाठी जागा देण्याची भूमिका भाजपाने घेतली असून, भाजपाचे चारही नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागांमध्ये जागा मिळणार स्पष्ट केले आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाला फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता दिसतेय.